भारतीय खाण ब्युरोच्या (नागपूर) आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा

भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
अधिक्षक अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ एप्रिल २०२३ पर्यंत पोहचतील अहसा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, पिनकोड- ४४०००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.