केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा
उपसंचालक व अतिरिक्त उपसंचालक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.

अर्ज पाठविण्याचा पत्तासह-उपसंचालक/ जी, इंटेलिजेंस ब्यूरो, गृह मंत्रालय, 35 SP मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली, पिनकोड- ११००२१

 अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ३ ऑगस्ट २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.