केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये कार्यकारी पदांच्या एकूण ३७१७ जागा
भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) यांच्या आस्थापनेवरील कार्यकारी पदांच्या एकूण ३७१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कार्यकारी पदांच्या ३७१७ जागा
सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (ग्रेड-II)/ कार्यकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पात्रता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १९ जुलै २०२५ ते दिनांक १० ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!