भारतीय हवाई दलात एअरमन पदांच्या जागा भरण्यासाठी मेळावयाचे आयोजन

भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवर एअरमन पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी रॅली १३ व १६ ऑक्टोबर  २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

एअरमन पदाच्या रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणासह १२ वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाचा जन्म १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.

मेळाव्याची तारीख – दिनांक १३,  १४ व १६, १७ ऑक्टोबर २०१९ आहे

मेळाव्याचे ठिकाण बाबू पंढरी रा. कृदत्त इनडोअर स्टेडियम, अम्मा तालाब, धमतरी, छत्तीसगड.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.