अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेनेत अग्निवीर पदांच्या भरपूर जागा

अग्निपथ योजना अंतर्गत भारतीय वायुसेना यांच्या आस्थापनेवरील अग्निवीर पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अग्निवीर पदांच्या भरपूर जागा

शैक्षणिक पात्रता –पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ३० मार्च २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.