मुख्यालय वेस्टर्न कमांड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४०० जागा

मुख्यालय वेस्टर्न कमांड, करचम, जि. किन्नौर (हिमाचल प्रदेश) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकून  ४००  जागा
मेट्स & इतर नागरीक, द्वारपाल आणि सफाईवाला पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक ७ऑगस्ट  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्यालय, वेस्टर्न कमांड, करचम गाव, जि. किन्नौर (हिमाचल प्रदेश)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> ‘नोकरी मार्गदर्शन केंद्र’ यांचे नवीन अधिकृत NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Yogesh Suresh joshi says

    Good information,its important

Comments are closed.