अहमदनगर येथील यांत्रिकी पायदळ रेजिमेंट केंद्रात विविध पदांच्या ४५ जागा

यांत्रिकी पायदळ रेजिमेंटल केंद्र, अहमदनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
कुक, वॉशरमन, सफाईवाला (MTS), न्हावी आणि कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Adm Branch (Civil Section), HQs, MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar, Pincode- 414110 (MH)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.