एचएलएल लाईफकेअर लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५६ जागा

एचएलएल लाईफकेअर लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
हिंदी अनुवादक, कनिष्ठ लेखा अधिकारी, व्यवसाय विकास कार्यकारी, क्षेत्र विक्री व्यवस्थापक, क्षेत्र विक्री व्यवस्थापक / सहाय्यक प्रादेशिक व्यवस्थापक / उप प्रादेशिक व्यवस्थापक, विपणन कार्यकारी / व्यवसाय विकास कार्यकारी / सेवा कार्यकारी, वरिष्ठ तांत्रिक कार्यालय, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, उप प्रादेशिक व्यवस्थापक खरेदी आणि इतर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.