उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी व विषेतज्ञ पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित येत आहेत.

विविध पदांच्या भरपूर जागा
वैद्यकीय अधिकारी व विशेषज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – बैठक सभागृह, जिल्हा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.