हिंदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५ जागा

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण 5 जागा
आर अँड डी अधिकारी, तंत्रज्ञ, कॅन्टीन सुपरवायझर, स्टोअर कीपर आणि आर्मेचर वाइंडर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ७ जुलै २०२०  आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – तमरा भवन, मलांजखंड तांबे प्रकल्प, मलांजखंड (मध्यप्रदेश)

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.