ग्रामीण विकास शिक्षण संस्था (कराड) मध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा

ग्रामीण विकास शिक्षण संस्था, कराड, जि. सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
शिक्षक, लिपिक, मदतनीस आणि शिपाई पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआयसह एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – हौसई शैक्षणिक संकुल, मलकापूर, कराड, जि. सातारा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१ मे २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.