गोवा लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ७४ जागा

गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २३ डिसेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

विविध पदांच्या एकूण ७४ जागा
मुख्य विद्युत अभियंता, व्याख्याता, सहाय्यक प्राध्यापक, प्रथम तज्ञ, द्वितीय तज्ञ, वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक, प्राचार्य कनिष्ठ स्केल/सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार/परीक्षा सहाय्यक नियंत्रक, विभागीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.