गोवा लोकसेवा आयोग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५४ जागा

गोवा लोकसेवा आयोगाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५४ जागा
मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी, प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक आणि तज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.