महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेसह आगामी सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. आयोगाच्या परीक्षेचे सुधारित नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे सांगण्यात आलं आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

इतर बातम्या वाचा

अँप डाऊनलोड करा

 

1 Comment
  1. अविनाश निखडे says

    मला mpsc परि्क्षा द्यायचि आहे तर मला फॉम भरण्याचि वेल तारिख समजेल का

Comments are closed.