गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६ जागा

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३६ जागा 
प्राध्यापक, सहयोगी , प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – गोंडवाना विद्यापीठ, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली, पिनकोड-४४२६०५

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.