गोवा विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर सहायक प्राध्यापक पदांच्या ११ जागा

गोवा विद्यापीठ, गोवा यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या ११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८ जून, २९ जून, ५ जुलै व १२ जुलै २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, प्रशासकीय विभाग, गोवा विद्यापीठ, गोवा.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.