गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३६ जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३६ जागा 
जनरल फिटर, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, कमर्शियल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, अकुशल, एफआरपी लॅमिनेटर, ईओटी क्रेन ऑपरेटर, वेल्डर, स्ट्रक्चरल फिटर, नर्स, टेक्निकल असिस्टंट आणि ट्रेनी खलासी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.