गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २९ जागा

गोवा येथील गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कनिष्ठ पर्यवेक्षक, तांत्रिक सहाय्यक, सुरक्षा कारभारी आणि विद्युत मेकॅनिक पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर २०१९ आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter