गोवा पोलिस विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७३ जागा

गोवा पोलिस विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७७३ जागा
पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, लोअर डिसिजन क्लर्क, बार्बर, धोबी, नर्सिंग असिस्टंट, मेस नोकर आणि सफाई कामगार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस मुख्यालय, पणजी, गोवा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.