जळगाव शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक पदांच्या ५८ जागा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ५८ जागा तासिका आधारित भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राध्यापक पदांच्या एकूण ५८  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा  ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या अर्ज संबंधित विषयानुसार ई-मेल पत्त्यावर पाठवावेत.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.