राज्य मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विभाग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सागर मित्र पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सागर मित्र पदांच्या ६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता –  सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मुंबई शहर कार्यालय, दुसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, चेतना महाविद्यालय समोर, शासकीय वासहत, वांद्रा (पूर्व), मुंबई, पिनकोड – ४०००५१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.