सोलापूर येथील कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ७ जागा

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर (ESIS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण जागा
ENT सर्जन, नेत्ररोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ जून २०२५ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –  कार्यालय, वैद्यकीय अधीक्षक, ईएसआयएस रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर, पिनकोड- ४१३ ००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});