कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ महामंडळाच्या कोल्हापूर येथील रुग्णालयाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय तज्ञ पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय तज्ञ पदांच्या ९ जागा
अर्धवेळ वैद्यकीय तज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, कोल्हापूर, सर्किट हाउसच्या मागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ व १९ डिसेंबर २०२० रोजी मुलाखतीस स्वखर्चाने अपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.