इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तांत्रिक अधिकारी पदांच्या १५ जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक २० ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.

तांत्रिक अधिकारी पदांच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधील प्रथम श्रेणी मधून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१९ रोजी ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०१९ सकाळी ९.३० वाजेपासून सुरु होतील.

मुलाखतीचा पत्ता – इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, हैद्राबाद, पिनकोड-५०० ०६२

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.