पुणे येथील माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या ११ जागा

माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११  जागा
वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, दंत आरोग्यतज्ज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, महिला परिचर, सफाईवाला आणि चौकीदार पदांच्या जागा

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – OIC स्टेशन सेल मुख्यालय (ECHS), दक्षिण पुणे सेल, लोहगाव, पुणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – ECHS, पॉलीक्लिनिक, लोहेगाव, पुणे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.