गोव्यात माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेअंतर्गत विविध पदांच्या २२ जागा

गोव्यात माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना यांच्या अस्थाप्नेवरील विविध पदांच्या एकुण २२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आरोजित करण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकुण २२ जागा

ऑफिस प्रमुख, वैद्यकीय प्रमुख, दंतचिकित्सक प्रमुख, फार्मसिस्ट, लॅब टेक, फिजिओथेरपिस्ट, लॅब सहाय्यक, परिचारिका सहयाय्क, लिपिक,  रुग्णवाहिका चालक,  महिला लक्ष, सफीईवाला आणि चौकीदार पदांच्या जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख-दिनांक 25 जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशे बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय पणजी, एसव्ही रोड, पणजी पोलिस स्टेशन जवळ, गोवा, दूरध्वनी क्रमांक 0832-2423003

मुलाखतीची तारीख-मुलाखतीची दिनांक आणि वेळ टेलिफोनने किव्हा ई-मेल पत्त्याने कळविण्यात येईल.

मुलाखतीचा पत्ता- ईसीएचएस सेल, स्टेशन मुख्यालय, पणजी (गोवा)

  अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

  जाहिरात पाहा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.