ईस्टर्न कोलफील्ड्स यांच्या आस्थापनेवरील सुरक्षारक्षक पदांच्या १०८६ जागा

ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक पदांच्या १०८६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयता आठवी उत्तीर्ण असावा.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.