दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २६ जागा

दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठ, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६ जागा
सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज प्रिंट पाठविण्याचा पत्ता -रिक्रूटमेंट सेल, दिल्ली टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, शाहबाद दौलतपूर, बवाना रोड, दिल्ली, पिनकोड- ११००४२

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> विविध राष्ट्रीयकृत बँकेत लिपिक पदांच्या एकूण ५८३० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.