गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५२ जागा

तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
प्रशिक्षण अधिकारी, अधिकारी (आर & डी), फेलो (शिकाऊ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – Directorate of Technical Education, Alto- Porvorim, Goa.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.  

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

https://drive.google.com/file/d/1RCQUd3WtsdH6GF_Mv5XEi3N-SnTIacyF/view?usp=sharing

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.