संरक्षण संशोधन व विकास संस्था यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत सॉलिड राज्य भौतिकशास्त्र प्रयोगशाळा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल  द्वारे अर्ज  मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
रिसर्च एसोसिएट व जूनियर रिसर्च फैलोशिप पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.