संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.