संरक्षण संशोधन व विकास संस्थेत (DRDO) विविध पदांच्या एकूण ९० जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदाकरिता विहित नमुन्यातील अर्ज व इतर पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा
पदवीधर प्रशिक्षणार्थी, ट्रेड प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा, डीआरडीओ, कांचनबाग पोस्ट ऑफिस, हैदराबाद, पिनकोड- ५०००५८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ व ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पहा

जाहिरात (२) पहा

पदवीधर/ट्रेड अर्ज

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.