कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय, पुणे (DOGR) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
कनिष्ठ संशोधन फेलो, यंग प्रोफेशनल- II पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – कनिष्ठ संशोधन फेलो पदाकरिता [email protected] आणि यंग प्रोफेशनल-II  पदाकरिता – [email protected] या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कॉन्स्टेबल पदांच्या २५२७१ जागा

>> सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण २७२५ जागा

> पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या १११० जागा

>> औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ९२० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा -1

जाहिरात पाहा -2

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.