वाशीम जिल्हा राज्य विधी सेवा प्राधिकरणात विविध पदांच्या १७५ जागा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज समक्ष सादर करता येतील.

विविध पदांच्या १७५ जागा
विधी स्वयंसेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत समक्ष सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय नवीन इमारत, तळमजला, हॉल क्रमांक. ५, वाशीम.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.