नांंदेड जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा सामान्य रुग्णालय, नांंदेड (District Hospital) याच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
रक्तपेढी सल्लागार, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने रजिस्टर्ड/ स्पीड पोस्टाने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, सिव्हिल सर्जन, अंतर्गत विभाग, जिल्हा रुग्णालय परिसर, जुने वैद्यकीय महाविद्यालय, वजीराबाद, नांदेड.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!