पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयात विविध पदांच्या १६ जागा

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
असिस्टंट कोच, स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट, फिजिओथेरपिस्ट, यंग प्रोफेशनल, मासूर, नर्सिंग असिस्टंट आणि ग्राउंड्समन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  क्रीडा आणि युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे-बालेवाडी, पुणे, पिनकोड- ४१११०४५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.