गोवा शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २२ जागा

शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांनी दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

विविध पदांच्या एकूण २२ जागा
प्रशिक्षक आणि मल्टीटास्किंग कर्मचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – बैठक कक्ष शिक्षण संचालक पोर्वोरी गोवा

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहाणे आवश्यक आहे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.