पुणे येथील प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था मध्ये विविध पदांच्या एकूण ३ जागा

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या ३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

हे पण पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.