दिल्ली येथील उच्च न्यायालयात उच्च न्यायिक सेवा पदांच्या एकूण १६८ जागा

दिल्ली उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील उच्च न्यायिक सेवा पदांच्या एकूण १६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उच्च न्यायिक सेवा पदांच्या १६८ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार भारतामध्ये वकील व्यवसायात कार्यरत किंवा पात्रताधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ व २० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.