डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ३ जागा

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
तांत्रिक सहाय्यक, मशीन ऑपरेटर सह मेकॅनिक आणि चालक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेत्ने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यालय, सहयोगी डीन, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, पिनकोड- 415712

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.