डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात विविध पदांच्या ७ जागा

डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
टोअर कीपर (सहाय्यक), फील्ड असिस्टंट आणि एसआरएफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जानेवारी २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भात्ये कार्यालय, रत्नागिरी.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ३० जानेवारी २०२० रोजी स्वखर्चन मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – भाजीपाला तज्ञ कार्यालय, भाजीपाला सुधार योजना, केंद्रीय प्रयोग स्टेशन, वाकावली ता. दापोली, जि. रत्नागिरी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना १

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.