नाशिक येथील चलन नोट प्रेसच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २ जागा

चलन नोट प्रेस, नाशिक यांच्या आस्थापनेवरील सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य सरव्यवस्थापक, इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक रोड,नाशिक, पिनकोड- ४२२१०१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.