सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्थेत विविध पदांच्या ३७ जागा

सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ३७ जागा
फिटर, इलेक्ट्रीशियन, सुतार, प्लंबर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, सीओपीए, टर्नर, वेल्डर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २० नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(मेकॅनिकल/ सिव्हिल)

ऑनलाईन अर्ज करा

(इतर पदांकरिता)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.