केंद्रीय कातडी संशोधन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४७ जागा

भारत सरकार अधिनस्त असलेल्या केंद्रीय कातडी संशोधन संस्था, अडयार, चेन्नई (तामिळनाडू)  आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७ जागा
पशुवैद्यकीय सल्लागार, वरिष्ठ प्रकल्प सहकारी, प्रकल्प सहाय्यक व इतर विविध पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २७ व २९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ९ वाजता थेट मुलाखती करीता संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.