अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या एकूण २० जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विशेष सहायक सहकारी अभियोक्ता पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मे २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याचा पत्ता –जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, अमरावती (अपर जिल्हादंडाधिकारी, अमरावती यांचे समक्ष) यांचे कार्यालयामध्ये

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.