महापोर्टल बंद करून परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी- सचिन ढवळे सर

महाराष्ट्र राज्यातील सरकारी नोकरभरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात २०१७ पासून सुरु करण्यात आलेल्या महापोर्टलमार्फत घेतलेल्या परीक्षांमध्ये सतत सावळा गोंधळ चालू असून यामुळे कित्येक हुशार आणि होतकरू उमेदवारांचे जीवन उध्वस्त झाले असल्याने महापरीक्षा पोर्टल बंद करून अद्यापपर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सचिन ढवळे सर, राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे यांनी केली आहे.

 


 

Leave A Reply

Visitor Hit Counter