चंद्रपूर वन विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा

विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत..

विविध पदांच्या एकूण २ जागा
पशुवैद्यक अधिकारी आणि मिश्रक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन ई-मेल पद्धतीने किंवा पोस्टाने अर्ज पोहचतील अशा बेताने पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर ४४२४०१

ई-मेल पत्ता[email protected]

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.