चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीत विविध पदांच्या एकूण ९० जागा

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९० जागा
ब्रँच मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, वसुली अधिकारी, लिपिक आणि सेवक पदाच्या जागा पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक ५ जानेवारी २०२१ पर्यंत विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

नोकरीचे ठिकाण – पात्र उमेदवारांची संस्थेच्या कोणत्याही शाखेत काम करण्याची तयारी असावी.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

>> केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनीत विविध पदांच्या ७२७ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

पदभरती पाहा

कृपया आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.