चंद्रपूर जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६६ जागा

जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या  एकूण ६६  जागा
 फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, एमओ एमबीबीएस, आयुष मेडिकल ऑफिसर, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.