भारतीय मध्य रेल्वेच्या (मुंबई) आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा

भारतीय मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या आस्थापनेवरील चिकित्सक पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

चिकित्सक पदांच्या १७ जागा
फिजिशियन, भूल देणारा डॉक्टर/ इंटेंसिव्हिस्ट, चेस्ट फिजिशियन आणि जीडीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ व २४ मे आणि ९ व २२ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – बाबासाहेब अम्बेडकर मेमोरियल अस्पताल, मध्य रेलवे, बाइकुला, मुंबई, पिनकोड- ४०००२७

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.